Duration 8:10

नागळीला ला हद्दपार करा टोमॅटो पिकाचे संरक्षण करा How to get rid of tomato leaf miner pheromone TLM

1 422 watched
0
8
Published 8 Aug 2021

आजच्या विडेओ मध्ये आपण टोमॅटो वरील नागअळी बद्दल माहिती व तिच्या नियंत्रणासाठी काय करावे या बद्दल माहिती दिली आहे टोमॅटो लीफ मायनर नाग अळी ट्रॅपचे नाव : चिपकू वाटर ट्रॅप ल्युरचे नाव tomato leaf miner lure जीवनक्रम : अंडी, अळी, कोष, प्रौढ होणारे नुकसान : टोमॅटो लीफ मायनर हि पाने आणि फळांवर हल्ला करते. हि अळी रोपांपासून ते पूर्णपणे झाड वाढीपर्यंत हल्ला करते. लीफ मायनर अनियमित, नागमोडी वळणाऱ्या रेषा आखतात. ह्या रेषा राखाडी ते पांढऱ्या रंगाच्या असतात. हि अळी टोमॅटो पिकांच्या फुलांवर, पानांवर आणि फळांवर हल्ला करते. लीफ मायनर चा पिकांच्या संपूर्ण चक्रामध्ये प्रादुर्भाव होतो तसेच पिकांच्या कोणत्याही भागावर परिणाम होऊ शकतो.शक्यतो लीफ मायनर हि टोमॅटोच्या पानातील पेशींवर असतात. हि अळी फळांच्या मुकुटाच्या खाली आणि अगदी फळांच्या आत देखील येऊ शकतात. पानांवर हल्ला झाल्यामुळे प्रकाशसंश्लेषण कमी होते. वनस्पतीची क्षमता आणि त्याचा जोम कमी होतो. उत्पादन सुद्धा कमी येते. फळांवर हल्ला झाल्यामुळे त्यांचा आकार कमी होतो आणि फळगळ जास्त प्रमाणात होते. लीफ मायनर ची अळी हि फक्त हिरव्या फळांवर हल्ला करते परिपकव झालेल्या फळांच्या तुलनेत. लीफ मायनरच्या हल्ल्यामुळे बुरशीजन्य रोगांमध्ये या झाडांचा प्रवेश होतो. मोट्या प्रमाणात हल्ला झाल्यावर पाने तसेच पूर्णपणे झाड मारून जातात. --------------------------------------------------------------------------------------- ट्रैप के बारे में अधिक जानकारी के लिए 9922000223/8975558649 . पर कॉल करें एकीकृत कीट नियंत्रण और जैविक खेती पर अन्य वीडियो देखने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें | Tomato Leaf Miner Pheromone Lure TLM Tuta Absoluta Power Of pheromone attraction By Chipku... For video click below link to watch /watch/s2=t&g8Oeq3AWnJvWt चिपकू स्टिकी ट्रैप के फायदे और लगाने की विधि / कृति | /watch/MRMAyaQzuXizA कोबी डायमंड बैक मोथ | /watch/80ztsJnlUnHlt फलमक्खी और वेलवर्गीय मक्खी क्या है what is Fruit Fly & melon Fly # fruitfly #melonfly #फेरोमोन /watch/wXN4ao7fvHQf4 Brinjal fruit borer lucinodes orbonalis व बैगन फल और तना बेधक किट का नियंत्रण कैसे करे | /watch/MByRI2LbApHbR जानिए टोमॅटो लीफ माइनर नियंत्रण पद्धत /watch/sXihh-wzC9Zzh हरी सुंडी को कैसे नियंत्रित करें | /watch/4_CHKBqAKBUAH सोलर लाइट कीट ट्रैप बिना कीटनाशक के हानिकारक कीड़ों को मार देता है 100% प्रभावी समाधान। /watch/kJr05htZrakZ0 भारत के नंबर 1 एंट जेल के साथ चींटियों से आधे घंटे के भीतर छुटकारा पाएं | /watch/sa14ql4PfNvP4 चिपकू मैकफिल ट्रैप मेलन फ्लाई फ्रूट फ्लाई ट्रैप इंस्टालेशन गाइड फॉर बैक्टोसेरा कुकुर्बिटे और डोर्सलिस | /watch/41G12iQfByEf1 खरबूजे की मक्खी और फल मक्खी फेरोमोन ट्रैप उपयोग गाइड चिपकू ईकोमैक्स ट्रैप बैक्टोसेरा कुकुर्बिटे डोर्सलिस | /watch/cp5UaDYKGTrKU आमच्या चॅनेल ला अब स्क्रिब करण्यासाठी https://bit.ly/3HoLdIz For door delivery https://www.tpncorganic.com/shops अमेझॉन से आर्डर करने के लिए | https://www.amazon.in/stores/Chipku/Homepage/page/72627409-6BBE-402E-82B3-183ED3D670CE

Category

Show more

Comments - 2