Duration 2:58

Ranjan Khalge - Nighoj Potholes - Kund (निघोज - रांजण खळगे) - | Visiting Place Near Shikrapur

338 watched
0
20
Published 24 Feb 2021

Ranjan Khalge - Nighoj Potholes - Kund (निघोज - रांजण खळगे) - कुंड are one of the Natural unexplored places near Pune. Visit For More Details : https://www.paridigitalmarketing.com/2021/02/ranjan-khalge-or-potholes-of-nighoj.html Visiting Place Near Shikrapur...Ranjan Khalge - Nighoj Potholes - Kund (निघोज - रांजण खळगे) - #RanjanKhalge​ #NighojPotholes​ #Kund​ रांजण-खळगे हा शब्द भरपूर जणांना अनोळखी वाटत असेल पण तुम्ही जर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पहिले तर तुम्हाला रांजण खळगे कशाला बोलतात हे नक्कीच कळेल. कुकडी नदीच्या तीरावर निघोज नावाचे गाव आहे त्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने निसर्गनिर्मित असे खड्डे तयार झाले आहेत. पाण्यासोबत आलेले छोटे-मोठे दगड प्रवाहात असलेल्या खड्ड्यामध्ये अडकले जातात आणि त्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाने ते दगड खड्ड्यामध्ये गोलाकार फिरतात त्यामुळे रांजणाच्या आकाराचे खड्डे तयार होतात त्यालाच रांजण-खळगे बोलतात. तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक ची मदत घेऊ शकता. Ranjan Khalge - Nighoj Potholes - Kund (निघोज - रांजण खळगे) - कुंड

Category

Show more

Comments - 14