Duration 20:56

स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी। स्वाध्याय आजी कुटुंबाचं आगळ। Swadhyay aji kutumbacha agal। Swadhyay 10

1 551 973 watched
0
17.1 K
Published 26 Mar 2020

स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी, स्वाध्याय आजी कुटुंबाचं आगळ, Swadhyay aji kutumbacha agal, Swadhyay class 10, Swadhyay std 10, Swadhyay class 10 marathi, Saadhyay std 10 marathi, Class 10 marathi, इयत्ता दहावी मराठी, आजी कुटुंबाचं आगळ, Aaji kutumbacha aagal, Aji kutumbach agal, (१) पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. बैठे खेळ मैदानी खेळ (२) खालील मुद्‌द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा. आजी आजीचे दिसणे. आजीची शिस्त. आजीचे राहणीमान. (३) विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट ‘ब’ गट (१) आळस (अ) अनास्था (२) आदर (आ) दुरावा (३) आस्था (इ) उत्साह (४) आपुलकी (ई) अनादर (४) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा. (अ) सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. (आ) दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. (इ) कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. (५) कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. (खूप, त्याचा, आंबट, अधिक, द्‌विगुणित, आमची) (अ) समुद्रकिनारी................. सहल गेली होती. (आ) खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद ................. झाला. (इ) विजय अजयपेक्षा ................. चपळ आहे. (ई) रवीला ................. कैऱ्या खायला खूप आवडतात. (उ) मला गाणी ऐकण्याची ................. आवड आहे. (ऊ) राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु ................. पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला. (६) खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थलिहून चौकटी पूर्ण करा वर (अा) ग्रह (इ) काठ (ई) अभंग (७) स्वमत. (अ) ‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा. (आ) तुलना करा/साम्य लिहा. आगळ-वाड्याचे कवच, आजी-कुटुंबाचे संरक्षक कवच (इ) पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. (ई) पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. उपक्रम : (१) तुमच्या गावाकडे खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती मिळवा व त्यांचा संग्रह करा. (२) गावाकडचे खेळ व आधुनिक खेळ यांच्या बदललेल्या स्वरूपाबाबत मित्रांशी चर्चा करा. (टिपा - l आगळ- वाड्याचा दिंडी दरवाजा बंद करण्यासाठी त्याला आतल्या बाजूने असलेला लाकडी अडसर. l ढाळज - वाड्यात प्रवेश केल्यानंतर उजव्या, डाव्या बाजूंना असलेली देवडी/पडवी/बसण्यासाठीची जागा.)

Category

Show more

Comments - 2599