Duration 4:40

कुरकुरीत पालक भजी कशी बनवायची भजी कुरकुरीत होण्यासाठी खास टिप्स | Crispy Palak Bhaji

1 554 563 watched
0
17 K
Published 23 Jun 2018

साहित्य १/२ जुडी ताजा कोवळा पालक १ मोठी वाटी बेसनपीठ १ मोठा चमचा तांदूळपीठ १ छोटा चमचा ओवा १ छोटा चमचा मिरीपूड १ चमचा लाल तिखट(ऐच्छिक ) १ चमचा तीळ मीठ Facebook : https://www.facebook.com/MarathiKitchen Instagram: MarathiKitchen2016

Category

Show more

Comments - 350